पंतप्रधाननरेंद्रमोदीआणित्यांचेमंत्रिमंडळदरदिवसाआडएकवादनिर्माणकरूनचर्चेलाखाद्यदेतअसतानाकाँग्रेसजनांचाआत्मशोधचालूआहे. काँग्रेसजनसंकटातसापडलाम्हणजेनेहरुवंशीयांच्याउंबरठ्यावरडोकेटेकण्याचीत्यांचीवहिवाटआहे. योगायोगानेजवाहरलालनेहरूयांची१२५वीजयंतीयंदाचआलीअसल्यानेकाँग्रेसजनांनाअतिरिक्तबळचमिळाले. त्यातचकुमारकेतकरयांच्यासारखेबिनशुल्कविचारवंतकाँग्रेसच्यापदरीअसल्यामुळेआपल्याअगतिकतेलावैचारिकतेचामुलामादेण्याचेप्रयत्नजोरातसुरूझालेआहेत.
याचाचएकभागम्हणूनकीकाय, पुण्यातसोमवारी(१डिसेंबर) एककार्यक्रमझाला. आपल्याभात्यातीलघासूनघासूनबोथटझालेलेअनेकबाणकेतकरांनीयाकार्यक्रमातकाढला. एकाकेतकरांनीमहाराष्ट्रालाज्ञानकोशदिलाआणिदुसरेकेतकरगुणगानकोशदेण्यासनिघालेआहेत. दिशाआणिकार्यक्रमहरविलेल्याकाँग्रेसजनाना'निरस्तपादेशेएरण्डोsपिद्रुमायते' यान्यायानेकेतकरजेकाहीबरळतहोतेतेफारअभ्यासपूर्णहोते, असाभासहोतअसावाकदाचित. आताकदाचितअसे, कीअनेकलोकांनाहेभाषणअत्यंतकंटाळवाणेवाटतहोतेआणिमाजीमुख्यमंत्रीपृथ्वीराजचव्हाणहेतरचक्कडुलक्याकाढतहोते.
काँग्रेसकार्यकर्त्यांचीधमालअशी, कीयाहीकार्यकमातकाहीलोकआलेआणि"आम्हीकाँग्रेसचेचकार्यकर्तेआहोत, आजअंतुलेंचेनिधनझालेअसल्यामुळेहाकार्यक्रमरद्दकरा," अशीमागणीकरतत्यांनीगोंधळहीघातला. हेकार्यकर्तेअगदीबॅनरसकटजय्यततयारीनेआलेहोते. त्यांनाघालवताघालवताआयोजकांचीपुरेवाटझाली.
याकार्यक्रमातकेतकरांनीफेकलेल्याकाहीमौलिकवाक्यांचेतुकडेपाहाः(कंसातीलवाक्येआम्हीपत्रकारांच्याचर्चेचे).
- पत्रकार म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे, की टीव्ही, वृत्तपत्रांतील बातम्या पाहू नका. विद्वान म्हणून आम्ही जे वृत्तवाहिन्यांवर चर्चा करतो किंवा लिहितो त्यात काहीही अर्थ नाही. जे घडलंय ते दाखविण्याची किंवा छापण्याची खात्री नाही आणि जे छापलंय त्यात किती दडवलंय हे कळण्याची सोय नाही.
- मोदी किंवा त्यांच्या समर्थकांनी सर्व मीडिया विकत घेतला आहे. त्यामुळे मोदी व भाजपच्या विरोधात काहीही समोर येऊ देत नाहीत. (असं होऊ शकतं? मग नॅशनल हेरॉल्ड नावाचा नेहरूंनी सुरू केलेला पेपर काँग्रेसवाल्यांनी मोडून का खाल्ला? खुद्द महाराष्ट्रात लोकमत, एकमत, लोकपत्र इ. वृत्तपत्रे काँग्रेसच्याच मालकीची आहेत. त्यांचे हात कोणी बांधले आहेत का?)
- आज अमेरिकेत जे काम करत आहेत आणि मोदींना पाठिंबा देत आहेत, ते सगळे नेहरूंच्या कृपेने. कारण नेहरूंनी आयआयटी व आयआयएम काढल्या व त्यामुळेच देशात मध्यमवर्ग तयार झाला. त्यापूर्वी मध्यमवर्ग नव्हता. (देशात नवब्राह्मणांचा एक वर्ग तयार करण्यात आयआयटींचा हातभार लागला आहे. शिवाय या संस्थांनी देशाच्या प्रगतीत काय हातभार लावला, हेही गौडबंगाल आहे. आणखी म्हणजे नुसत्या संस्था काढून काम भागत नसते, त्यात शिकणाऱ्या व्यक्तींच्या रोजगाराची सोय कोणी करायची. देशाला बंदिस्त अर्थव्यवस्था देऊन आणि परमिट राजच्या रूपाने लोकांना रोजगारापासून दूर ठेवून परदेशात जाणे भाग पाडायचे. वर आपणच त्यांच्या नावाने बोंब मारायची.)
- स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाची एकही व्यक्ती सामील झाली नाही. (हे तर तद्दन खोटे विधान होते. कारण बाकी कोणी असो का नसो, खुद्द केशव बळीराम हेडगेवार यांनी १९३० च्या सत्याग्रहात भाग घेतला होता, हे साधे वास्तव आहे.)
- भाक्रा-नांगल धरण काय तुझ्या काकाने बांधले का? (होय, हेच शब्द होते).
- सांस्कृतिकतेचा बुरखा पांघरलेली रा. स्व. संघ ही फॅसिस्ट संघटना आहे. (रा. स्व. संघाबाबत मी सांगू शकत नाही, मात्र केतकर हा पत्रकारितेचा बुरखा पांघरलेला भाट आहे, याबद्दल खात्री आहे.)
सुदैवानेकाँग्रेसनेत्यांनानेहरूंबद्दलतेवढीआस्थानाही. काँग्रेसजनांच्यादृष्टीनेगांधीघराण्यातीलजीव्यक्तीगादीवरअसतेतिच्याअवतीभोवतीब्रह्मांडफिरतअसते. त्यामुळेत्यांच्यादृष्टीनेसोनिया, राहुलआणिप्रियंकायातिघांशिवायबाकीसगळेतोंडीलावण्यापुरतेआहे.
परंतु, नेहरूवादनावाचाएकपंथजोरातचालूअसतोआणियापंथाकडूनअशातऱ्हेचीअनेकखोटीवाक्येप्रसृतकरण्यातयेतअसतात.
संयुक्तमहाराष्ट्रआंदोलनाच्याकाळातआचार्यअत्रेयांनीडॉ. बाबासाहेबआंबेडकरयांचीभेटघेतलीहोती. त्यावेळी, म्हणजे१९५६-५७च्याकाळात, बाबासाहेबांनीत्यांच्याकडेबोलूनदाखवलेहोते, की'सरकारीखर्चानेहामाणूस(पं. नेहरू) मुलीला(इंदिरागांधी) परदेशदौऱ्यावरघेऊनजातोआणिकोणीकाहीहीबोलतनाही. हेलोकशाहीलामारकआहे.' याचाअर्थनेहरूंनीइंदिरागांधींनाकाँग्रेसवरलादण्याचेप्रयोग१९५६-५७पासूनचसुरूकेलेहोते.
नेहरूबिल्कुललोकशाहीवादीनव्हते. त्यांनाटीकाथोडीहीआवडतनसे. याचेउत्तमउदाहरणम्हणजेस्वतःच्याजावयासोबतत्यांनीकेलेलीवर्तणूक. फिरोजगांधीयांनीआपल्यासासऱ्यावरसंसदेतवबाहेरहीकठोरटीकाकरणेकधीसोडलेनाही. याचेफळम्हणूनइंदिरागांधीत्यांनासोडूननेहरूंकडेराहायल्यागेल्या. शेवटीत्यांचादुर्दैवीमृत्यूझाला.
नेहरूलोकशाहीवादीहोते, धर्मनिरपेक्षहोते, अमुकहोते, तमुकहोते, अशाअनेकबाबीफिरतअसतात. पूर्वीशिक्षणाचाप्रसारनव्हताआणिदेखल्यादेवादंडवतहाप्रकारहोता, तेव्हाहेथोतांडचालतअसे. आताचीपिढीबापदाखवनाहीतरश्राद्धकर, अशापद्धतीचीआहे. मगआपलेखोटेनाणेचालेनासेझाले, कीदेशातफॅसिझमवाढतआहे, लोकशाहीसंकटातआहे, असेहाकारेघातलेजातात.
मोदींनादेशकाँग्रेसमुक्तकरायचाआहे. तेकामबाजूलाठेवलेतरीचालेल. काँग्रेसहाकाहीएवढावाईटपक्षनाही. त्यापेक्षादेशालानेहरूवाद्यांपासूनमुक्तकरण्याचीगरजआहे. तेवढेकामत्यांनीकरावेआणिस्वच्छभारतअभियानातहेहीतणकाढूनकाढावे!
No comments:
Post a Comment